
Volvo EX30
ESakal
आता प्रतीक्षा संपली. वॉल्वो कार इंडियातर्फे आज आपल्या बहुप्रतिक्षित वॉल्वो ईएक्स30च्या किंमतीची घोषणा करण्यात आली. हा ब्रॅंड सर्वाधिक सस्टेनेबल तसेच स्टाइलिश इलेक्ट्रिक कार म्हणून नावारुपाला आला आहे. 41,00,000 रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीसह ईएक्स30 लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या साह्याने प्रवास अगदी सुलभ करण्यासाठी तयार आहे.