AC कूलिंग वाढवायचंय? मेकॅनिककडून ‘या’ 4 गोष्टी जरूर चेक करून घ्या

उन्हाळ्यात उत्तम कूलिंगसाठी आणि विजेच्या बिलात बचत करण्यासाठी एसीची नियमित सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या एसीची सर्व्हिसिंग करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात तुम्ही तुमच्या एसी मेकॅनिककडून तीन पुढील गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे.
AC

AC

Sakal

Updated on

how to improve AC cooling during servicing: उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे लोकांनी आपल्या एअर कंडिशनरची सर्व्हिसिंग करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही तुमच्या एसीची सर्व्हिसिंग करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. उन्हाळ्यात तुम्हाला उत्कृष्ट कूलिंग मिळावे यासाठी, सर्व्हिसिंग दरम्यान तुमच्या एसी मेकॅनिककडून तपासून घ्याव्यात अशा चार गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नियमित सर्व्हिसिंगमुळे तुमच्या एसीच्या कार्यक्षमतेत मोठा फरक पडतो. यामुळे चांगले कूलिंग मिळते, विजेच्या बिलात पैशांची बचत होते आणि तुमच्या एसीचे आयुष्य वाढते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com