Red Waterfall Video : अंटार्क्टिकात 'लाल पाण्याचा झरा'; हे रक्त आहे का? व्हायरल व्हिडिओने जगभर खळबळ

Blood Water Falls Antarctica Viral Video : अंटार्क्टिकातील टेलर ग्लेशियरमधून वाहणारा 'ब्लड फॉल्स' हा लाखो वर्ष जुना लाल रंगाचा झरा आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
Viral Video blood falls antarctica red waterfall taylor glacier mystery iron oxide hypersaline

Viral Video blood falls antarctica red waterfall taylor glacier mystery iron oxide hypersaline

esakal

Updated on

Viral Video : अंटार्क्टिकाच्या थंडगार मैकमर्डो ड्राय व्हॅलीजमध्ये तेथील टेलर ग्लेशियरवरून एक खास पाण्याचा झरा खाली कोसळतो. हे पाणी सामान्य नाही ते पूर्णपणे रक्तासारखे लाल आहे. पाच मजली इमारतीएवढ्या उंचीवरून हळूहळू वाहणारा हा झरा बघितल्यावर कोणालाही वाटेल, 'हे रक्त आहे का?' पण नाही हे खर रक्त नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com