WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

WhatsApp Cover Photo Feature : विशेष म्हणजे, हा फोटो कोणाला दिसावा आणि कोणाला दिसू नये, हे ठरवण्याची सुविधाही मिळणार आहे. त्यामुळे या नव्या फीचरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
WhatsApp Cover Photo Feature

WhatsApp Cover Photo Feature

esakal

Updated on: 

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक नवं फीचर येत आहे. आतापर्यंत WhatsApp वर फक्त प्रोफाइल फोटो लावता येत होता. मात्र, आता यूजर्सना त्यांच्या प्रोफाइलवर मोठा Cover Photo देखील सेट करता येणार आहे. त्यामुळे तुमचं WhatsApp प्रोफाइल अधिक आकर्षक आणि वैयक्तिक बनवता येईल. विशेष म्हणजे, हा फोटो कोणाला दिसावा आणि कोणाला दिसू नये, हे ठरवण्याची सुविधाही मिळणार आहे. त्यामुळे या नव्या फीचरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...