

Xiaomi 17T Launch India
esakal
शाओमी भारतात एक शक्तिशाली फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. ४ जूनला होणारा हा लॉन्च टेक प्रेमींसाठी खास ठरणार आहे. कंपनीने आधीच लॉन्च डेट जाहीर केली असून एक आकर्षक पोस्टरही प्रसिद्ध केले आहे. यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.