Yamaha YZF-R2 भारतात लाँच! R15 पेक्षा हलकी अन् 204cc इंजिन; पहा किंमत अन् भन्नाट फीचर्स...

Yamaha YZF-R2 Launched in India: 26.1bhp पॉवर अन् 4 राइडिंग मोड्स; 149 kg वजनाची सर्वात हलकी स्पोर्ट बाइक! Yamaha YZF-R2 ची दमदार एंट्री...
Yamaha YZF-R2 vs R15: Price, 204cc Engine, Riding Modes & Segment-Lightest Weight

Yamaha YZF-R2 launched in India with 204cc engine and 149kg weight

esakal 

Updated on

Yamaha YZF-R2 Launched in India: यामाहा मोटर इंडियाने भारतीय दुचाकी बाजारात आपली बहुप्रतिक्षित स्पोर्ट बाइक 'यामाहा YZF-R2' अधिकृतपणे लाँच केली आहे. या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.30 लाख रुपये ठेवण्यात आली असून, यातील टॉप-एंड 'R2M' व्हेरियंटची किंमत 2.53 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीकडून सप्टेंबर 2026 पासून या बाइकची डिलिव्हरी सुरू केली जाणार आहे. लोकप्रिय R15 सोबत ही बाइक यामाहाच्या 'आर-सिरीज' लाइनअपचा एक महत्त्वाचा भाग बनेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com