Mobile Internet Saving : लवकर संपतोय मोबाईलचा डेटा? फोनमध्ये लपलेली 'ही' सेटिंग वाचवेल तुमचं इंटरनेट, पूर्ण दिवस चालेल सुपरफास्ट

mobile internet data saving tips : दिवसभरात मोबाईल डेटा लवकर संपतो? एका सेटिंगमध्ये बदल करून डेटा चोराला थांबवा आणि पूर्ण दिवस इंटरनेटचा मजा घ्या
your mobile data finishes fast background apps data saver mode android fix

your mobile data finishes fast background apps data saver mode android fix

दिवसभर टिकवणारी सेटिंग

Updated on

Tech Tips : दिवसभरात रील्स पाहताना किंवा यूट्यूबवर व्हिडिओ स्क्रोल करताना अचानक "You have used 100% of your daily data limit" असा मेसेज येतो आणि आपल्या आनंदावर विरजण पडतं. सकाळी रिचार्ज केलेला डेटा दुपार व्हायच्या आतच कसा संपला या विचाराने अनेकजण डोकेदुखी करून घेतात.

आपण तर फोन जास्त वापरलाही नाही मग हे महागडं इंटरनेट जातंय कुठे? हा प्रश्न तुम्हालाही रोज पडत असेल तर समजून जा की तुमच्या नकळत मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये एक डेटा चोर लपलेला आहे, जो हळू हळू पण सतत तुमचं इंटरनेट फस्त करत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com