आचार्य देवव्रत : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पूर्ण नाव : आचार्य देवव्रतजन्म तारीख : १८ जानेवारी १९५९जन्मस्थळ : समालखा, पंजाब (आता हरयाणा).शिक्षण:पदवी (इतिहास, हिंदी)पदव्युत्तर (एम.ए. हिंदी, पंजाब विद्यापीठ, चंदीगड, १९८४)बी.एड.योगशास्त्रातील डिप्लोमानैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेटशिक्षण आणि शिक्षक म्हणून गुरुकुल कुरुक्षेत्र येथे प्रदीर्घ योगदान.Premium|Study Room : महाराष्ट्राचे राज्यपाल ते उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार.प्रशासकीय व राजकीय कारकीर्द :गुरुकुल कुरुक्षेत्र, हरयाणा येथे प्राचार्य (१९८१-२०१५)राज्यपाल, हिमाचल प्रदेश (२०१५-२०१९)राज्यपाल, गुजरात (२०१९-विद्यमान)महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार, २०२५).कार्यक्षेत्र व अनुभव :अध्यापन, योगशास्त्र व नैसर्गिक चिकित्सा क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभवहिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक शेती, बेटी बचाओ-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य, जलसंवर्धन आदी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी.Premium|Study Room : नेपाळच्या आंदोलनाने नेमकं काय केलं, समजून घ्या नेमक्या प्रश्नांतून! .गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीचा विशेष प्रचार आणि विस्तारवैदिक संस्कृती व मानवतावादाचा अभ्यास व प्रचारसध्याचे पद :महाराष्ट्राचे व गुजरातचे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार), शपथ - १५ सप्टेंबर २०२५अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.