

Rise of Nazi Party, Adolf Hitler
E sakal
लेखक : विपुल वाघमोडे
जगाच्या इतिहासात अॅडॉल्फ हिटलर हे नाव जितके भीतीदायक आहे, तितकेच ते राजकारणातील प्रभाव आणि संघटनशक्तीचे प्रतीक आहे.
एका साध्या युवकाने आपल्या विचारांच्या ताकदीने संपूर्ण जर्मनीला आपल्यामागे उभे केले आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत ढकलले. ही कहाणी म्हणजे मानवी महत्वाकांक्षा आणि विनाश यांचे एकत्रित रूप आहे.