Career Opportunities in AI : आता सगळ्याच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले आहे. त्यामुळे सध्या जे नोकरी करतायेत त्यांच्यामध्ये तर भितीचे वातावरण आहेच, मात्र ही भिती नव्याने शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये देखील पहायला मिळते आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव नेमक्या कोणत्या क्षेत्रावर पडणार, कोणत्या क्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलणार, त्यामध्ये कोणत्या प्रकरच्या नोकरदारांची गरज भासेल, या एआय च्या युगात टिकून रहाण्यासाठी, तसेच नविन संधी मिळविण्यासाठी नेमकी कोणती कौशल्य शिकावी लागतील. त्याचे कोर्सेस कुठे आणि कधी करता येतील... अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीत मिळतील.
खास सकाळ प्लसचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच प्रा. विजय नवले यांचे वेबिनार घेण्यात आले. त्यामध्ये त्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' च्या युगात करियरच्या संधी काय कोणत्या क्षेत्रात आणि काय असतील या विषयात मार्गदर्शन केले. तसेच यासाठी विद्यार्थ्यांना नेमकी कोणती कौशल्य आत्मसाद करावी लागतील याविषयी मार्गदर्शन केले.
हा संपूर्ण वेबिनारचा व्हिडिओ तुम्ही सदस्यत्व घेतल्यावर पाहू शकता. तसेच असे अनेक व्हिडिओज तुम्हाला पुढेही वर्षभर पहाता येतील.
सकाळ प्लसच्या माध्यमातून तुम्हाला केवळ स्टडीरूमच नाही तर सकाळचा ई पेपर, सरकारनामा, सप्तरंग, साप्ताहिक सकाळ, अवतरण, सकाळ मनी अशा सकाळच्या विविध व्यासपीठांवर तज्ज्ञांनी लिहिलेले लेख वाचता येणार आहेत.