

How Mussolini Rose to Power—and How Italy Brought Him Down
E sakal
The Making of Fascist Italy: Mussolini’s Journey from Teacher to Tyrant
इटलीच्या इतिहासातील एक प्रमुख आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म २९ जुलै १८८३ रोजी इटली येथे झाला. त्याचे वडील एक लोहार आणि समाजवादी कार्यकर्ते होते, तर आई शिक्षिका होती.
गरीब कुटुंबात वाढलेल्या मुसोलिनीने शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली; नंतर पत्रकार म्हणून त्यांच्या विचारांचा व प्रभावाचा विस्तार केला.