
Sakal Diary - genreal knoeldge
E sakal
भारतातल्या श्रीमंतांची संख्या वाढते आहे. अब्जाधीशांच्या यादीत एलन मस्क, लॅरी एलिसनसोबत भारतीय उद्योगपती अंबानी-अदानी जाऊन बसले आहेत. याचबरोबर पायाभूत सुविधा, कोळसा आयात, अक्षय ऊर्जेतील प्रगती आणि शिक्षण क्षेत्रातील काही गोष्टींमुळे भारतातील राजकीय, आर्थि, सामाजिक घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना त्याची माहिती असणं आवश्यक असतं. म्हणूनच हे सगळं एकत्रित देत आहोत, सकाळ स्टडी रूमच्या या लेखातून.