Premium|Study Room : जेनेटिक इंजिनीअरिंगचा गैरवापर टाळण्यासाठी एक अधिकारी कसे निर्णय घेतो?

Gene Editing Controversy : अमेरिकेत शास्त्रज्ञांनी मानवी भ्रूणातील जीन संपादित करून अनुवांशिक आजार टाळले; डिझायनर बेबीज, नैतिकता, संमती आणि सामाजिक असमानतेवर चिंता निर्माण झाली आहे.
Gene Editing Controversy

Gene Editing Controversy

esakal

Updated on

लेखक : अभिजित मोदे

वैज्ञानिक समुदायाने जेनेटिक इंजिनीअरिंगमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. नुकतेच अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी मानवी भ्रूणातील जीन यशस्वीरित्या संपादित करून एक अनुवांशिक दोष दुरुस्त करण्यात यश मिळवले आहे. हे बदल अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना पूर्णपणे रोखण्यासाठी केले जात आहेत. परंतु याच तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात डिझायनर बाळांना (बेबीज) तयार करण्यासाठी होण्याची भीती व्यक्त करणाऱ्या अनेक गटांनी या संशोधनावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. कारण त्यांना भीती वाटते की हे तंत्रज्ञान श्रीमंत लोकांसाठी विशेष मुलं तयार करण्यासाठी वापरले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com