

current Affairs
E sakal
सप्टेंबर २०२५ मध्ये भारत आणि जगात ठरलेल्या कित्येक घडामोडींची माहिती सकाळ स्टडी रूमच्या वाचकांसाठी. चंदीगडमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘Children in India 2025’ या महत्त्वपूर्ण अहवालातून देशातील बालकांच्या आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण स्थितीबाबत नवे निर्देशांक समोर आले, तर केंद्र सरकारने GST सुधारणा जाहीर करून कररचना सुलभ करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच सुपर टायफून रगासा चक्रीवादळ, गाझा नरसंहार, H-1B व्हिसा शुल्कवाढ, आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील ७१ वे राष्ट्रीय पुरस्कार अशा सर्वच घडामोडींची थोडक्यात माहिती घ्या.