

sakaldiary study room
E sakal
प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय केंद्रे
ग्रँड सेंट्रल टर्मिनल - जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक
ठिकाण : न्यूयॉर्क शहरातील ४२वी स्ट्रीट व पार्क अव्हेन्यू
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
एकूण ४४ प्लॅटफॉर्म आणि ६७ ट्रॅक
स्थानक क्षेत्र : सुमारे ४८–४९ एकर
दैनंदिन प्रवासी : १.२५ ते १.५० लाख