Premium| UPSC Ethics Case Study: जबाबदार अधिकारी निर्णय असा घेतो?

Conflict of Interest in Public Service: IAS प्रशिक्षणार्थ्याच्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये त्याला भ्रष्टाचाराच्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सामना करावा लागतो. यात वरिष्ठ डीएमवर संशय असून, हितसंबंधांचा संघर्ष, नैतिक निर्णय आणि पारदर्शकतेची कसोटी मांडली आहे
IAS Ethics Case Study
IAS Ethics Case Studyesakal
Updated on

IAS प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला तुमच्या केडर राज्यातील अशाच एका जिल्ह्यात SDM म्हणून स्वतंत्र प्रभार म्हणून प्रथम पोस्टिंग मिळते. तुम्ही DM ला भेटता जे तुम्हाला खूप प्रभावी वाटतात. ते खूप मेहनती आहेत आणि त्यांना शिस्त आणि वक्तशीरपणा आवडतो. त्यांची कामे वेळेवर होणे त्यांना आवडते. त्यांच्याशी तुमचे मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत.

तुम्ही मिड-डे मिल योजनेशी संबंधित मागील स्थानिक करारांची छाननी करत आहात आणि तुम्हाला असे आढळून आले आहे, की यात भ्रष्टाचार झाला आहे ज्यामध्ये DM विरुद्ध ठोस पुरावे आहेत. हे कंत्राट मिळवण्यासाठी जिल्हास्तरावरील उतरंडीतील प्रत्येक अधिकाऱ्याला लाच द्यावी लागत असल्याचे ठेकेदार सांगतात. तेही तुम्हाला लाच देतात.

समजा तुम्ही एसडीएम असाल तर हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी, सेवा वितरणाची अखंडता, पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी तुमच्याकडून कोणती कारवाई केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com