

Ethical Work Culture: The Foundation of a Successful Organization
E sakal
Building an Ethical Organization Through Work Culture
लेखक : अभिजित मोदे
कार्यसंस्कृती (Work Culture) म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या विचारसरणी, वागणुकीची पद्धत आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंध. ती प्रत्येक संस्थेत वेगळी असते. जिथे प्रामाणिकपणा, जबाबदारी, पारदर्शकता आणि सहकार्याला महत्त्व दिले जाते, ती संस्था उंचीवर जाते. कार्यसंस्कृती ही संस्थेच्या मूल्यांवर आणि तिथल्या लोकांच्या वर्तनावर आधारलेली असते.