
Alfred Wegener and the Birth of Plate Tectonics
E sakal
स्पर्धा परीक्षांमध्ये विविध गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे भूगोलातील काही घटना. भूखंड वहन सिद्धांत हा भूगोलातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आल्फ्रेड वेगेनर यांनी मांडलेला हा सिद्धांत पृथ्वीवरील खंडांचा उगम, हालचाल आणि प्लेट विवर्तनिकीच्या निर्मितीची दिशा दाखवतो. जीवाश्म, भूशास्त्रीय, हवामानशास्त्रीय तसेच पुराचुंबकत्व या विविध पुराव्यांद्वारे हा सिद्धांत स्पष्ट केला जातो. UPSC व MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये या सिद्धांतावर नेहमीच प्रश्न विचारले जातात.