
UPSC Recruitment
E sakal
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारकडून नव्या भरतीच्या संधी जाहीर झाल्या आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख विभागात ९०३ जागांसाठी भरती आहेत. सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा आणि आयटीआय धारक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तसेच UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.