

इतिहासामध्ये खोलवर डोकावून पाहताना हे लक्षात येते, की अन्न वस्त्र व निवारा हे घटक इतिहासातील महत्त्वाच्या पाऊलखुणा म्हणून काम करतात. हे भौगोलिक परिस्थितीनुसार जरी बदलत्या स्वरूपात असले तरी, अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या विशिष्ट वापरामधून संस्कृतीची जडणघडण होत असते.