UPSC study plan for full-time working professionals
नोकरी करत असताना यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नाही. तरीही, दरवर्षी अनेक उमेदवार पूर्णवेळ नोकरी करत असतानाही यूपीएससी परीक्षेत यश मिळवतात. यूपीएससी मेन्स २०२५ (UPSC Mains 2025) परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडे आता तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. जर तुम्ही ८-९ तासांची पूर्णवेळ नोकरी करत असाल, तर योग्य रणनीती (Strategy) वापरून तुम्ही यूपीएससी मेन्स परीक्षेत यशस्वी होऊ शकता.