

भारताचे हरित यश
E sakal
Green Growth Leader: How India is Reducing 150 Million Tons of CO₂ Every Year
लेखक : सुदर्शन
संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संस्थेच्या (FAO) च्या Forest Emissions and Removals: Global, Regional and Country Trends १९९०-२०२५ या नव्या अहवालानुसार, भारताने आपल्या वन क्षेत्राच्या आधारावर जागतिक कार्बन कमी करणाऱ्यांमध्ये सर्वोच्च दहामध्ये स्थान मिळवले आहे. २०२१ ते २०२५ दरम्यान भारताने दरवर्षी १५० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड (CO₂) वेगवेगळ्या वनस्पती आणि वृक्षांद्वारे कमी करण्यात यश मिळवले आहे.