Indian Railways Jobs 2025, Jalgaon DCC Bank Recruitment भारतीय रेल्वेत ८८०० पेक्षा जास्त जागांसाठी मेगाभरतीवयाची अट: ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ३३ वर्षे[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].परीक्षा शुल्क (Fee):जनरल/OBC/EWS: ₹५००/-[SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-].Premium|Study Room: समुद्रातील भारताचा गौरव, आयएनएस (INS) विक्रांत.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदवीधर - Graduate): २० नोव्हेंबर २०२५Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (अंडरग्रेजुएट - Undergraduate): २७ नोव्हेंबर २०२५वेबसाईट (Website): https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २२० जागाशैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्यवयाची अट : २१ ते ३५ वर्षेनोकरी ठिकाण : जळगाव.Premium|Study Room : एक राष्ट्र, एक कायदा, एक ओळख?.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२५वेबसाईट (Website) : https://jalgaondcc.com/अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.