पूर्ण नाव : डॉ. एकनाथ वसंत चिटणीसजन्म : २५ जुलै १९२५, कोल्हापूर, महाराष्ट्रमृत्यू : २२ ऑक्टोबर २०२५, पुणे (वय १०० वर्षे).कौटुंबिक पार्श्वभूमी व बालपणबालपणी आई-वडिलांचे छत्र लवकर हरवले. आजी व कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली संगोपन झाले.आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या ‘वंडर्स ऑफ स्पेस‘ या मराठी ग्रंथामुळे अंतराळ विज्ञानाची गोडी लागली..Premium|Study Room: चक्रीवादळ, ‘हॉटबेड’ ठरलेला उपसागर आणि हवामानाचा संबंध.शिक्षणप्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण.पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात प्रथमश्रेणी मास्टर्स (MSc) पदवी प्राप्त केली.अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनपूर्व शिक्षण पूर्ण केले..वैज्ञानिक कार्य आणि महत्त्वाची कामगिरीप्रारंभिक कारकीर्द : ऑल इंडिया रेडिओमध्ये मोठ्या पगाराची नोकरी नाकारून विज्ञानप्रसार व संशोधनाचा मार्ग निवडला.भारतीय अंतराळ कार्यक्रम : १९६२ मध्ये INCOSPAR (Indian National Committee for Space Research) मध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती. थुंबा रॉकेट प्रक्षेपण केंद्र : भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणासाठी (Nike Apache, १९६३) योग्य ठिकाण (थुम्बा, केरळ) निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली..Premium|Study Room : न्यायालयाचा अवमान म्हणजे काय.? घटनेत काय तरतूद आहे?.सॅटेलाइट आणि दूरदर्शन क्रांती : Satellite Instructional Television Experiment (SITE, १९७५–७६) या प्रकल्पाचे नेतृत्व. NASAच्या ATS-6 उपग्रहामुळे शैक्षणिक कार्यक्रम देशातील २४०० खेड्यांमध्ये पोहोचले. यामुळे INSAT (Indian National Satellite System) कार्यक्रमाचा पाया घातला गेला..विक्रम साराभाईंसोबत सहकार्य : साराभाईंचे निकटवर्तीय सहकारी. भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या टीममधीलसदस्य डायरेक्टर, Space Applications Centre (SAC), ISRO (१९८१–१९८५) : उपग्रह अनुप्रयोग व विविध प्रयोगांचं नेतृत्व.पुरस्कार व सन्मानभारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार (१९८५) विज्ञानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.