

India BRICS 2026 presidency expanded BRICS summit
esakal
अध्यक्षपद कालावधी : १ जानेवारी २०२६ पासून
१८ वे BRICS शिखर संमेलन भारताच्या अध्यक्षतेखाली होणार
विस्तारित BRICS समूहाचे नेतृत्व भारत पहिल्यांदाच करणार
थीम : ‘Resilience, Innovation, Cooperation & Sustainability साठी उभारणी’
BRICS चे जागतिक महत्त्व :
जगाच्या सुमारे ५०% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व
सुमारे ४०% जागतिक GDP चे प्रतिनिधित्व
BRICS मूळ सदस्य देश :
ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका
BRICS नवीन सदस्य देश :
सौदी अरेबिया, UAE, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया
BRICS २०२६ लोगोची वैशिष्ट्ये :
मध्यभागी कमळ
प्रत्येक BRICS देशाच्या रंगातील पाकळ्या
केंद्रस्थानी ‘नमस्ते - संवाद व आदराचे प्रतीक
समावेशकता, संवाद व सामायिक विकास दर्शवणारी रचना
ही कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांची
जानेवारी २०२६ मध्ये अधिकृतपणे जाहीर
डोनाल्ड ट्रम्प आजीवन अध्यक्ष असतील अशी मांडणी
उद्देश :
गाझा पुनर्वसन व जागतिक शांतता प्रस्थापनेसाठी नवीन आंतरराष्ट्रीय मंच
सदस्यत्वाची रचना :
Permanent Seat साठी शुल्क : $१ Billion
Veto Power नाही
सर्व निर्णयांवर अमेरिकेचे अंतिम नियंत्रण
निमंत्रित देश किंवा गट :
रशिया, भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, युरोपियन युनियन, चीन, UAE इत्यादी
ट्रम्प यांचे कारण :
संयुक्त राष्ट्र संघ आता प्रभावी व कार्यक्षम राहिलेला नाही, त्यामुळे नवीन यंत्रणा आवश्यक असल्याचे मत
संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations - UN) : महत्त्वाची माहिती
स्थापना : २४ ऑक्टोबर १९४५
संस्थापक देश : ५१
मुख्य उद्दिष्टे :
जागतिक शांतता व सुरक्षा प्रस्थापित करणे
मानवाधिकारांचे संरक्षण करणे
आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे
सदस्य देश : १९३
प्रत्येक सदस्य देशाला १ मत
शेवटचा सदस्य देश:
२०११ मध्ये दक्षिण सुदान संयुक्त राष्ट्रसंघात सहभागी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख संस्था (६):
General Assembly
Security Council
Economic and Social Council
International Court of Justice
Secretariat
Trusteeship Council
Security Council (सुरक्षा परिषद):
एकूण सदस्य : १५
कायमस्वरूपी सदस्य (P5) : ५
तात्पुरते सदस्य : १०
कायमस्वरूपी सदस्य देश (P5) :
अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम