

Japan First Woman Prime Minister - Sanae Takaichi
E sakal
चीनविरुद्ध कडक भूमिका घेणाऱ्या साने ताकाइची यांना जपानची आयर्न लेडी असंही म्हटलं जातं. अत्यंत रूढीवादी (conservative) मानल्या जाणाऱ्या या महिला नेत्याविषयी अधिक जाणून घ्या.
साने ताकाइची (Sanae Takaichi)
पद : जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
राजकीय पक्ष : लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP)