

Karnataka Introduces Paid Period Leave for Women
E sakal
Menstrual Leave in Karnataka: A Landmark Reform for Women Empowerment
लेखक : वैभव खुपसे
कर्नाटक सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व महिलांना दर महिन्याला एक दिवस सशुल्क मासिक पाळी रजा मिळणार आहे. हा निर्णय महिलांच्या शारीरिक-मानसिक गरजांना मान्यता देतो आणि कार्यक्षेत्रात लिंग-संवेदनशीलतेविषयी आदर्श निर्माण करतो.