

Khaleda Zia death 2025
esakal
जन्मस्थान : दिनाजपूर जिल्हा, तत्कालीन पूर्व बंगाल, ब्रिटिश इंडिया (आताचे बांगलादेश);
शिक्षण : दिनाजपूर मिशनरी स्कूल व Dinajpur Girls’ School येथून मॅट्रिक (१९६०); त्यानंतर सुरेंद्रनाथ कॉलेज, दिनाजपूर येथे उच्चशिक्षण.
राजकीय प्रवासाची सुरुवात : १९८१ मध्ये पती जिया-उर-रहमान यांच्या हत्येनंतर Bangladesh Nationalist Party (BNP) मध्ये सक्रिय भूमिका; १९८४ पासून पक्षप्रमुख/चेअरपर्सन.