

15,300+ Maharashtra Police Vacancies Announced for 2025
E sakal
सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर सकाळ स्टडी रूमचा हा लेख खास तुमच्यासाठीच. महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे कारण राज्य सरकारने २०२५ साठी मेगाभरती जाहीर केली आहे. पोलीस शिपाई, चालक, SRPF, पोलीस बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई अशा मिळून १५,३०० पेक्षा जास्त पदांसाठी नियुक्ती होणार आहे.
त्यासाठी शिक्षणाची पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आदी सर्व जाणून घ्या
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२५ (१५३००+ जागा)