Premium|Study Room: सामान्य सैनिकापासून फ्रान्सचा सम्राट बनलेला नेपोलियन बोनापार्ट

Napoleon Bonaparte : नेपोलियन बोनापार्टचे आयुष्य माणसाच्या असामान्य महत्त्वाकांक्षेचे, बुद्धिमत्तेचे आणि राजकीय कौशल्याचे प्रतीक आहे. एका लहानश्या बेटावर जन्मलेला हा युवक पुढे संपूर्ण युरोपला हादरा देणारा शासक ठरला.
The Rise of Napoleon: A Genius Who Reshaped Europe

The Rise of Napoleon: A Genius Who Reshaped Europe

e sakal

Updated on

The Extraordinary Journey of Napoleon Bonaparte – From Corsica to Glory

लेखक : विपुल वाघमोडे

युरोपच्या इतिहासात नेपोलियन बोनापार्ट हे नाव एका झंझावातासारखे उभे राहते. नेपोलियनचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ रोजी भूमध्य समुद्रातील इटली मधील कॉर्सिका बेटावर झाला. त्याचे वडील कार्लो बोनापार्ट हे स्थानिक वकील आणि राजकीय नेते होते, तर आई लेटिशिया रामोलिनो ह्या कठोर पण दूरदर्शी स्त्री होत्या.बालपणापासूनच तो गंभीर, अभ्यासू आणि महत्वाकांक्षी होता. त्याला लहानपणापासून गणित, भूगोल आणि लष्करी रणनीतींची आवड होती. त्याने ब्रिएन लष्करी शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर पॅरिसच्या लष्करी अकादमीत प्रवेश मिळवला. येथे त्याने तोफखाना तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com