
Nepal first woman Prime Minister Sushila Karki
E sakal
नेपाळमध्ये जेन झीने शेवटी उठाव केला. तिथलं सरकार पार धुळीला मिळालं. अनेक भ्रष्ट नेत्यांना तर पळता भुई थोडी झाली. या उठावानंतर नेपाळमध्ये सत्तेत आल्या सुशीला कार्की. नेपाळच्या या नव्या पंतप्रधानांविषयी सर्व माहिती वाचा...