

Quantum Technology Leaps Forward with the 2025 Nobel Discovery
E sakal
लेखक: अभिजीत मोदे
२०२५ सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना प्रदान करण्यात आला आहे. ही घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने केली असून हा पुरस्कार इलेक्ट्रिक सर्किटमधील ‘मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग’ आणि एनर्जी क्वांटायझेशन या त्यांच्या क्रांतिकारी शोधाबद्दल देण्यात आला आहे.