
१) राज्यघटनेच्या अनुच्छेद ८० (१) (अ) आणि ८० (३) अन्वये राष्ट्रपतींनी उज्ज्वल निकम, हर्षवर्धन शृंगला, सी. सदानंदन मास्टर आणि मीनाक्षी जैन यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले
. उज्ज्वल निकम ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.
. हर्षवर्धन शृंगला हे निवृत्त परराष्ट्र सचिव आहेत.
. सी. सदानंदन मास्टर हे केरळमधील भाजप नेते आहेत.
. मीनाक्षी जैन या इतिहासकार आहेत.