Monetary Policy 2025: RBI’s Roadmap for a Stable Future

Monetary Policy 2025: RBI’s Roadmap for a Stable Future

E sakal

Premium|Study Room: रिझर्व्ह बँकेची धोरणं आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम

monetary policy : भारतीय अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
Published on

लेखक - श्रीकांत जाधव

भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप बहुआयामी आहे. सरकार अर्थसंकल्प तयार करते, उद्योगपती वस्तू व सेवा निर्माण करतात, कामगार उत्पन्न कमावतात आणि ग्राहक म्हणून खर्चही करतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वाधिक सूक्ष्म पण परिणामकारक शक्ती म्हणजे चलनविषयक धोरण ज्याला मौद्रिक धोरण देखील म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कुठल्या दिशेने जाईल, कर्ज घेणे किती महाग किंवा स्वस्त असेल आणि ग्राहकाला मिळणाऱ्या वस्तूंच्या किंमती किती स्थिर राहतील, यामागे रिझर्व्ह बँकेचे (RBI) हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावत असते. एखादी अदृश्य शक्तीच जणू अर्थव्यवस्थेला संतुलित ठेवत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com