Premium|Study Room : डिजिटल अरेस्टमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक समस्या!

Digital Arrest Scam India : देशात ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली असून बनावट अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना धमकावून लाखो रुपये उकळत आहेत. यामुळे संस्थांवरील विश्वास ढासळतो. तांत्रिक उपायांबरोबर सामाजिक जागरूकता आणि सायबर नैतिकतेची गरज अधोरेखित होते.
Digital Arrest Scam India

Digital Arrest Scam India

esakal

Updated on

सत्यजीत हिंगे

गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या वाढत्या घटनांनी समाजमन अस्वस्थ केले. पोलीस, सीबीआय किंवा ईडी अधिकारी असल्याचा बनाव करून व्हिडीओ कॉलद्वारे सामान्य नागरिकांना मानसिकदृष्ट्या कैदेत ठेवणे, बँक खात्यांमधून लाखो रुपये उकळणे अशी अनेक उदाहरणे पहायला मिळाली.

समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता, ही घटना ‘डिजिटल मॉडर्निटी’ आणि ‘संस्थात्मक अविश्वास’ यांचा धोकादायक संगम दर्शवते. मॅक्स वेबरने सांगितलेल्या कायदेशीर आणि तार्किक सत्तेचा येथे विकृत वापर होताना दिसतो. गणवेश, पदनाम आणि सरकारी भाषा या सगळ्यांचा वापर करून नागरिकांच्या मनात आधीच रुजलेली राज्यसत्तेची भीती भांडवलात रूपांतरित केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com