
Strengthening Democracy: Supreme Court’s Verdict on Maharashtra Local Polls
E sakal
Supreme Court Orders Maharashtra to Complete Local Elections by January 2026
लेखक- अभिजित मोदे
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे २०२२ पासून प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मुदताधिक कालावधीत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, परंतु वारंवार विलंब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये कठोर भूमिका घेतली आहे