

Justice Surya Kant: The Journey to Becoming India’s 53rd CJI
E sakal
हरियाणातील पेटवार या लहानशा गावात जन्मलेले सूर्यकांत शर्मा यांनी देशातील अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली आहेत. हिमाचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करताना किंवा सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण खटल्यात ऐतिहासिक निर्णय देताना, त्यांच्या न्यायशैलीत समाजहित, पारदर्शकता आणि मानवी संवेदना सातत्याने दिसून येतात. त्यांच्याविषयी...
सूर्यकांत शर्मा
जन्म: १० फेब्रुवारी १९६२, पेटवार गाव, हिसार जिल्हा, हरयाणा