
Technology and the Process of Self-Discovery – UPSC Essay 2021
UPSC 2021 च्या परीक्षेत यावर निबंध लिहा असा प्रश्न आला आहे. हा निबंध ''स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाकडे सोपवली गेली आहे'' या विषयावर आहे. यात तंत्रज्ञानाने मनुष्याची ओळख कशी बदलली, हे समजावून सांगितले आहे.