

Sanchar Saathi App Ethics
esakal
भारतीय सरकारने सुरु केलेल्या संचार साथी ऍपचा मुख्य हेतू नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोनच्या सुरक्षेत मदत करणे आणि सायबर फसवणूक, बनावट फोन ओळखून प्रतिबंध घालणे हा आहे. मात्र या ऍपच्या वापरावर वेगवेगळ्या वादामुळे गोपनीयतेच्या आणि व्यक्तीच्या हक्कांच्या संदर्भातील नैतिक प्रश्न आणि चिंताही निर्माण झाल्या आहेत. या लेखात आपण संचार साठी ऍपसंबंधी नैतिक विचार, त्याच्या वापराचा वाद, तसेच नागरिकांच्या गोपनीयतेचा हक्क देखील समजावून घेऊया.