
Tracking India’s Transformation: Governance, Green Goals, and Global Stature
आजच्या भारतात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान, सुरक्षा, शिक्षण, कृषी आणि पर्यावरणाच्या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पेमेंट सिस्टीम, स्टेल्थ युद्धनौका, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण योजना आणि पारंपरिक जलविवाद अशा अनेक बाबी देशाच्या प्रगतीच्या प्रवासात निर्णायक ठरत आहेत.
सकाळ स्टडी रूमच्या या लेखातून अशाच काही महत्त्वाच्या व चर्चेत असलेल्या घडामोडींचा आढावा.