Study Room
Premium|Study Room: शेती, आरोग्यसेवा यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशाप्रकारे होईल?
AI, GST, AFSPA and Current Affairs : कृत्रिम बुद्धिमत्ता, GST, AFSPA या सगळ्याविषयी चालू घडामोडी आणि प्रश्नसंच तसेच UPSC–MPSC सरावासाठी महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत.
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी चालू घडामोडी प्रश्नोत्तर अत्यंत उपयुक्त ठरतात. या संचामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जीएसटी सुधारणा, AFSPA कायदा, हवामान बदलामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, अफगाणिस्तान भूकंप आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावरील प्रश्नांचा समावेश आहे. UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा संच महत्त्वाचा ठरेल.
१) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचे अनुकरण करते?
१. मानवी भावना
२. मानवी बुद्धिमत्तेच्या प्रक्रिया
३. संगणक प्रोग्रॅमिंग भाषा
४. रोबोटिक हार्डवेअर डिझाइन
२) भारताच्या INDIAai मिशन अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी किती निधी वाटप केला आहे?
१. ₹९,५०० कोटी
२. ₹१०,३००कोटी
३. ₹११,००० कोटी
४. ₹१२,५०० कोटी

