
ECI’s Powers Under Scrutiny: The Challenges of Voter Verification in Bihar
अभिजीत मोदे
२०२५ मध्ये निवडणूक आयोगाने बिहारमध्ये ‘मतदारयाद्यांची विशेष पुनर्पडताळणी’ (Special Intensive Revision of Voter List - SIR) सुरू केली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख पुन्हा सांगत नोंदणीची खात्री करून घेणे आवश्यक आहे.