
१) भारताचे पहिले एकात्मिक कर्करोग उपचार केंद्र गोवा येथे सुरू
आयुष मंत्रालयाने गोवा येथील All India Institute of Ayurveda मध्ये भारतातील पहिले एकात्मिक कर्करोग संशोधन व उपचार केंद्र सुरू केले आहे.
या केंद्राचे उद्घाटन १०व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त करण्यात आले आहे.
हे केंद्र ACTREC टाटा मेमोरियल सेंटर यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे.