South Indian States’ Concerns Over Upcoming DelimitationE sakal
Study Room
Premium|Study Room: मतदारसंघांचे परिसीमन (Delimitation) म्हणजे काय?
Delimitation Constituency : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ८२ नुसार प्रत्येक जनगणनेनंतर दर दहा वर्षांनी संसदेला परिसीमन करण्याचा अधिकार दिला गेला आहे.
Federal Balance at Stake? Political and Social Challenges of Delimitation
(लेखक - अभिजित मोदे)
परिसीमन म्हणजे निवडणूक क्षेत्रांच्या (मतदारसंघांच्या) सीमा आणि जागा ठरवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे प्रत्येक मतदारसंघात साधारणपणे समान लोकसंख्या कायम राहते, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीस लोकशाहीत सम व न्याय्य प्रतिनिधित्व मिळू शकते. भारतातील संसद आणि राज्य संसदेच्या (विधानसभा) निवडणूक क्षेत्रांचे सीमांकन ‘परिसीमन आयोग’ (Delimitation Commission) मार्फत केले जाते.