

Ladakh Sixth Schedule demand
E sakal
सप्टेंबर २०२५ मध्ये लडाखमध्ये सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी मोठा जनआंदोलन उसळला. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या, केंद्र सरकारकडून आश्वासनाचा भंग, नोकरीवरील अन्याय, बाहेरील लोकांचा दबाव आणि जमिनीवरील असुरक्षितता, यामुळे स्थानिक तरुण आणि जमातींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. परिणामी, या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले, अनेक ठिकाणी संप, उपोषण, पोलिस आणि सुरक्षा दले यांच्यातील संघर्ष, यामुळे लडाखच्या मागण्या पुन्हा राष्ट्रीय चर्चेत आल्या.