
Nepal protest
E sakal
नेपाळमधील अस्थिरतेपासून ते जागतिक लोकसंख्याशास्त्रीय हिवाळ्यापर्यंत दक्षिण आशिया मोठ्या सामाजिक-आर्थिक बदलांच्या उंबरठ्यावर उभा आहे. घटता प्रजनन दर, वाढती ‘सिल्व्हर इकॉनॉमी’, भारताचे चलनविषयक धोरण आणि भूस्खलनासारखे आपत्तीजन्य धोके हे दाखवतात की लोकसंख्या, हवामान आणि अर्थकारण यांचा भविष्यातील घडामोडींवर निर्णायक प्रभाव राहणार आहे. त्यामुळेच यासंदर्भातील विविध मुद्द्यांची माहिती प्रश्नोत्तरांच्या मांडणीत...
१) नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने का झाली?
१. राजकीय स्थैर्यामुळे
२. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावर बंदीमुळे
३. नवीन अर्थसंकल्पामुळे
४. आंतरराष्ट्रीय संकटामुळे
२) नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान कोण ठरल्या?
१. सुशीला कार्की
२. के.पी. शर्मा ओली
३. मधु कोइराला
४. बिनिता श्रेष्ठ