Premium |Study Room: जनरेटिव्ह AI भारतासाठी का महत्त्वाचा आहे?
UPSC Generative AI in India : जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GAI) हे एक नवे पर्व सुरू करणारे तंत्रज्ञान ठरत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात असूनही, GAI चे व्याप्तीक्षेत्र वेगाने विस्तारत आहे.
सध्या Generative AI ही तांत्रिक क्रांती भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय यंत्रणेत वेगाने रुजत आहे. ही संकल्पना काय आहे, ती कशी काम करते, तिचे धोके आणि भारतासाठी महत्त्व काय आहे – हे जाणून घेणं UPSCच्या अभ्यासात महत्त्वाचं ठरेल.