
प्रश्न. १८५७ चा उठाव हा ब्रिटिशांच्या आधीच्या शंभर वर्षांच्या राजवटीत वारंवार होणाऱ्या मोठ्या आणि छोट्या स्थानिक बंडांचा कळस होता. स्पष्ट करा. (२०१९)
उतर -
प्रस्तावना
१८५७ चा उठाव हा भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्धचा एक मोठा आणि व्यापक सशस्त्र संघर्ष होता. अनेकदा याला प्रथम स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते. मात्र, या उठावाचा जन्म एका दिवसात झाला नव्हता.