
नव्या अभ्यासक्रमानुसार MPSC मध्ये मुलाखत आता अधिक महत्त्वाची झाली आहे. UPSC आणि MPSC मधील एकूण २७५ गुणांची ही मुलाखत कशी असते, त्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यशस्वी विद्यार्थ्यांनी मुलाखतीत कशी उत्तरे दिली, याची माहिती ''मुलाखतीचा राजमार्ग'' या सदरातून आपण घेणार आहोत.
आजच्या लेखात विनीत शिर्के यांनी कशापद्धतीने मुलाखत दिली ते प्रश्नोत्तरांसकट सांगितले आहे.