
भौगोलिक-राजकीय बदलांत सुधारणा आवश्यक
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख संस्थांपैकी एक असलेली सुरक्षा परिषद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी पार पाडते. परिषदचे निर्णय सर्व सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक असतात, ज्यामुळे तिच्या निर्णय शक्तीला जागतिक पातळीवर विशेष मान्यता प्राप्त आहे.